अर्ज केले का 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन

Join Telegram Channel Join Telegram Channel

Xerox shilai mashin application 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन Xerox shilai mashin application

एस.टी महामंडळात भरती 2024

 आरोग्य विभाग भरती 2024

Xerox shilai mashin application समाजकल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांना सरकारच्या वतीने 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. तुम्हाला 100 टक्के सबसिडी आणि झेरॉक्स मशीन हवी असल्यास त्वरित अर्ज सबमिट करा.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment