मुंबई येथे डॉक्टर ,नर्स , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , तंत्रज्ञ पदांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Tata Memorial Center Mumbai टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, निम्न विभाग लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका ‘ए’ आणि तंत्रज्ञ ‘सी’ पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत निवासी शाळेमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

शैक्षणिक पात्रता: 12वी पास, पदवीधर, M.Sc., डिप्लोमा, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी, डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग / B.Sc. नर्सिंग.

वयाची अट : 07 मे 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट]

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28770 या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.tmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment