महाभरती : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उप-निरीक्षक” च्या एकूण 4187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2024 आहे.

 आरोग्य विभाग भरती 2024

अर्ज केले का 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव पद संख्या
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)125
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)61
CAPF मधील उपनिरीक्षक (GD)4001
Total4187

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 09, 10 & 13 मे 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment