दहावी पास वरून ST महामंडळ मध्ये रिक्त पदांची महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

ST mahamandal महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 256 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून  2024 आहे.

मुंबईत नोकरी करण्याची संधी; तब्बल 65000 हजार रुपये मिळणार पगार

शैक्षणिक पात्रता – 10th, ITI

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 500/- मागासवर्गीय उमेदवार: रु. 250/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

वरील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

जाहिरात

Leave a Comment