SSC Result : दहावी परीक्षेचा निकाल कधी ; विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

Join Telegram Channel Join Telegram Channel

SSC Result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10वी) चे निकाल जाहीर करणार आहेत. एकदा जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवरून महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

आठवी, १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी: नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये तब्बल 0301 पदांची भरती

अनेकदा 10वी, 12वीच्या निकालाबाबतच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाल्याशिवाय निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये. आता प्रत्यक्ष निकालाच्या एक दिवस आधी निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी याबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. निकाल पाहताना विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव माहित असणे आवश्यक आहे. ऑनलाइन निकाल पाहताना विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

राज्य मंडळ किंवा शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याला निकालाचा अंदाज आला नाही. तसेच बहुतांश विभागीय मंडळांनी अद्याप अंतिम काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना निकालासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment