SSC Bharti शेवटचे 1 दिवस बाकी, त्वरित करा अर्ज!

Join Telegram Channel Join Telegram Channel

SSC Notification कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन, श्रेणी दोन, तीन, निम्न विभाग लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर जनरल ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदांच्या एकूण 2049 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2024 आहे

52 हजार पगाराची सरकारी नोकरी ; 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT) दिनांक : 06 ते 08 मे 2024

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.ssc.nic.in

जाहिरात: येथे क्लिक करा

Important Documents 

  • आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट,
  • मतदार ओळखपत्र,
  • चालक परवाना,
  • पॅन कार्ड,
  • पासपोर्ट,
  • शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र.
  • नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.
  • केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो

Leave a Comment