सर्वात मोठी बातमी!! 12 वी पास उमेदवारांची SSC अंतर्गत 3712 जागांसाठी मेगाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

SSC कर्मचारी निवड आयोग मार्फत लिपिक, सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटरच्या तब्बल 3,712 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सरकारी नोकरीची मोठी संधी!! दरमहा 47,000 हजार

या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज 08 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. अर्ज केवळ SSC मुख्यालयाच्या वेबसाइटवर म्हणजेच https://ssc.nic.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
Total

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

Leave a Comment