मुंबईतील SNDT विद्यापीठात महाभरती ,अर्ज मुलाखतीद्वारे

Join Telegram Channel Join Telegram Channel

SNDT Women University Mumbai एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (Home Science), सहाय्यक प्राध्यापक (B.sc General), प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, समुपदेषक, शिपाई” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज मुलाखतीद्वारे करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मे 2024 आहे.

शिक्षक, लिपिक, ड्रायव्हर, शिपाई पदांची महाभरती

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक (Home Science)M.sc (Home Science), M.Tech (Food Science), M.A English, MBA (HR), M.P.Ed/M.sc/M.Tec/M.E (Textile), M.sc/M.AFashion Design NET/SET/PHD
सहाय्यक प्राध्यापक (B.sc General)PHYSICS,CHEMISTRY, ZOOLOGY, BOTANY, MICRO BIOLOGY, MATHEMATICS M.Sc, NET/SET/PHD
प्रयोगशाळा सहाय्यकB.sc
ग्रंथपालM.LIB/NET/SET
लिपिकB.A/B.com/B.sc(ms-cit/typing 30-40 मराठी /इंग्लिश)
समुपदेषकGraduate
शिपाई7th (Pass)

मुलाखतीचा पत्ता – गोदावरी वुमेन्स कॉलेज वाशिम, ता. जिल्हा. वाशिम एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई द्वारा सलग्नित शेळके कॉम्लेक्स काटा चौफुली वाशीम

अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत 18 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात

Leave a Comment