शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर आणि शिपाई इ. जागेसाठी महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Shivaji University Kolhapur शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर आणि शिपाई / ग्रंथालय शिपाई” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

मुलाखतीची पत्ता: डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय, कुडित्रे-कोपर्डे, (फॅक्टरी साइट) ता. करवीर, जि. कोल्हापूर – 416204.

वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. उमेदवाराने संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 जून 2024 आहे. मुलाखतीला उपस्थित असताना अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/

जाहिरात पहा – PDF

Leave a Comment