बालवाडी शिक्षिका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, चित्रकला, सेवक , सेविका, लिपिक इतर जागेसाठी महाभरती !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Shikshak Sevak Bharti शिक्षक सेवक अंतर्गत “बालवाडी शिक्षिका, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, चित्रकला, सेवक/सेविका, लिपिक” पदांच्या 25 विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 मे 2024 आहे.

बारावीचा निकाल या वेबसाईट वर पहा

मुलाखतीचा पत्ता – स.नं. २१५, गंगानगर (आदर्शनगर), वरदविनायक कॉलनी, लेन नं. ५, पो. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे. पिन ४१२३०८

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बालवाडी शिक्षिकाH.S.C. बालवाडी कोर्स
प्राथमिक शिक्षकH.S.C.D.Ed.
माध्यमिक शिक्षकB.Sc.B.Ed. (विज्ञान विषयास प्राधान्य)/ B.A.B.Ed. (मराठी, इंग्रजी )
चित्रकलाA.T.D.
सेवक/सेविका७ वी / S.S.C. पास
लिपिकपदवीधर, टायपिंग व संगणकज्ञान

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 मे 2024 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment