महाराष्ट्र सहकारी बँक फेडरेशन अंतर्गत अधिकारी , शाखा अधिकारी , लेखापाल , लिपिक इ. पदाकरीता महाभरती !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Satana merchants co operative bank ltd सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि नाशिक अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल ते 14 मे 2024 आहे.

जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक पात्रता –  मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

  • अर्ज शुल्क –
    • अर्ज मागविण्याचे शुल्क रु. ५००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ५९०/-
    • परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- (Online Payment)

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दिलेल्या लिंक https://www.rect-118.mucbf.in/ वरून अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल ते 14 मे 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. वरील पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन प्राप्त होतील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात पाहा

Leave a Comment