समाज कल्याण विभागांमध्ये रिक्त पदांची महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

samaj kalyan महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी, गट-ब पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तब्बल 0276 पदांची महाभरती

SSB Bharti सशस्त्र सीमा बल भरती; त्वरित अर्ज करा

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate/login या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

भारतीय स्टेट बँकेत तब्बल 0150 जागेसाठी मेगाभरती

Leave a Comment