RPF Bharti तब्बल 4,660  जागांसाठी महाभरती 2024

Join Telegram Channel Join Telegram Channel

Railway Protection Force अंतर्गत RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) RPF कॉन्स्टेबल (Constable)  पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 आहे

PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये 327 जागेसाठी आत्ताची महाभरती

एकूण: 4660 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: 10वी पास.

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्रमांक 1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹२५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत वेबसाइट: पहा

ऑनलाइन अर्ज – [१५ एप्रिल २०२४ पासून सुरू करा]

जाहिरात पहा

Leave a Comment