रेल्वे मंत्रालयात तब्बल 1,113 जागांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

Join Telegram Channel Join Telegram Channel

Railway Ministry Bharti दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदाच्या एकूण 1113 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  01 मे 2024 (11:59 PM)आहे.

नर्सिंग सहाय्यक , ऑफिसर, मेस हेल्पर, कॉम्प्युटर ऑपरेटर, परिचर इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment