रेल कोच फॅक्टरी मध्ये फिटर, वेल्डर , मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर व इतर पदांसाठी मोठी भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Rail Coach Factory Bharti 2024 रेल कोच फॅक्टरी अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.

42 हजार पगाराची नोकरी; लिपिक, सहाय्यक, शिपाईसह विविध पदांची भरती

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड पद संख्या 
फिटर200
वेल्डर (G&E)230
मशीनिस्ट05
पेंटर (G)20
कारपेंटर05
इलेक्ट्रिशियन75
AC & Ref. मॅकेनिक15
Total550

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment