प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरू नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Pune Recruitment For Various Post आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “सहायक प्राध्यापक, महाविद्यालय ग्रंथपाल, वॉर्डन बॉईज वसतिगृह, वॉर्डन मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक लिपिक, शिपाई” पदाची 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 16 मे 2024 आहे

संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेत कारपेंटर , फिटर ,वेल्डर ,बूक बाइंडर इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत. ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 आणि 16 मे 2024 आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.alcpune.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : armylawcollegepune@gmail.com

जाहिरात (Notification) :  

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

येथे क्लिक करा 
येथे क्लिक करा 

Leave a Comment