19,900 हजार पगाराची नोकरी;  अग्निशमन विमोचक/फायरमन पदाकरिता भरती सुरु

Join Telegram Channel Join Telegram Channel

Pune mahanagar palika advertisement पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू  26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची 17 मे 2024 आहे.

मुंबई येथे नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच उमेदवाराने 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला असावा.

अर्ज शुल्क
Open Category: Rs. 1000/-Backward Category: Rs. 900/-

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जाची अंतिम तारीख लवकरच कळवली जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

जाहिरात – येथे क्लिक करा

Leave a Comment