इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत आत्ताची मोठी महाभरती , अर्ज करायला विसरू नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

India Post Payments Bank has the following new vacancies इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये कार्यकारी (सहयोगी सल्लागार), कार्यकारी (सल्लागार) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) पदांच्या 54 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महिला स्टाफ नर्स ,ऑफिसर, मेस हेल्पर, कॉम्प्युटर ऑपरेटर, परिचर इ. जागेसाठी महाभरती

शैक्षणिक पात्रता: बी.ई./ बी.टेक, एमसीए, बीसीए/ बी.एस्सी

वयाची अट : 01 एप्रिल 2024 रोजी,  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई.

जाहिरात – येथे क्लिक करा

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/ippblemarc24/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.ippbonline.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment