पोस्ट ऑफीसा मध्ये ३०००० हजार पगाराची सरकारी, नोकरीची मोठी संधी

Join Telegram Channel Join Telegram Channel

Post office megabharti भारतीय टपाल विभाग अंतर्गत “स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.

प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरू नका !

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक अर्ज प्रकाशित झाल्यापासून 45 दिवस आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.indiapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

वय मर्यादा – 56 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

मिळणारे वेतन – Pay Matrix Level 01 as per 7th CPC

जाहिरात : येथे क्लिक करा

Leave a Comment