पोस्ट ऑफीसा मध्ये ३०००० हजार पगाराची सरकारी नोकरी , अर्ज करायला विसरु नका

Join Telegram Channel Join Telegram Channel

post office executive bharti इंडियन पोस्ट पेमेंट बँक 47 executive पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 एप्रिल 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

 वन विभाग भरती 2024 ,त्वरित अर्ज करा

मुदतवाढ – SSC अंतर्गत लिपिक, चालक, अन्य 2049 पदांची मोठी भरती

वयाची अट : 01 मार्च 2024 रोजी, 21 वर्षे ते 35 वर्षापर्यंत.

शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ippbonline.com

1 thought on “पोस्ट ऑफीसा मध्ये ३०००० हजार पगाराची सरकारी नोकरी , अर्ज करायला विसरु नका”

Leave a Comment