पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 0150 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरू नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Pimpri Chinchwad Municipal Corporation पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू  26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची 17 मे 2024 आहे.

BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या एकूण 51 जागेसाठी महाभरती

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क
Open Category: Rs. 1000/-Backward Category: Rs. 100/-

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जाची अंतिम तारीख लवकरच कळवली जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

जाहिरात – येथे क्लिक करा

Leave a Comment