शिक्षक पदांसाठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

PCMC Shikshak पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक शिक्षक” पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे.

नर्सिंग सहाय्यक, अधिकारी ,लिपिक इ. रिक्त पदांची महाभरती

जिल्हा परिषदेत नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात बघावी

Leave a Comment