पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभाग भरती २०२४.

Join Telegram Channel Join Telegram Channel

PCMC Fire Department Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक अंतर्गत “फायर एक्स्टरमिनेटर/फायरमन रेस्क्यूअर” या पदासाठी 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्जाची अंतिम तारीख लवकरच कळवली जाईल.

MPBCDC : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात भरती लगेच अर्ज सादर करा

पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर

एकूण रिक्त पदे: 150 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जाची अंतिम तारीख लवकरच कळवली जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

📑 PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/1AiHCr4GV61libVr_58g_lmlCZniMKlpw/view

👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/fgsCX

✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/

Leave a Comment