सरकारी नोकरी : पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Patbandhare Vibhag Jalgaon Bharti 2024 पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत “अभियंता” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.

जिल्हा परिषद मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांकरीता नवीन भरती

नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती , लगेच करा आवेदन !

पदाचे नाव: अभियंता.

एकूण रिक्त पदे: 25 पदे.

नोकरी ठिकाण: जळगाव.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 12 मार्च 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2024.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, गिरणा भवन, आकाशवाणी स्टेशन समोर, एअर स्टेशन चौक, जळगाव.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Leave a Comment