जिल्हा परिषदेत नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

Offline Application जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “वैधानिक लेखापरीक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 आहे.

चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी’ मध्ये विविध रिक्त पदांची महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय

अधिकृत वेबसाईट – https://www.zpratnagiri.org/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील. सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह zpratnagiri.org वर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

Leave a Comment