10वी उत्तीर्णांना 40 हजार पगाराची सरकारी नोकरी, अर्जाची डायरेक्ट लिंक..,

Join Telegram Channel Join Telegram Channel

NVS Non Teaching Vacancy  अंतर्गत “Non Teaching” पदांच्या एकूण 1377 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 एप्रिल 2024.

फ्री शिलाई मशीन योजना | असा करा ऑनलाईन अर्ज 100% अनुदान silai machine yojana online apply

पदाचे नाव: महिला कर्मचारी परिचारिका, सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षण सहाय्यक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, विधी सहाय्यक, लघुलेखक, संगणक ऑपरेटर, केटरिंग पर्यवेक्षक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 10+2, BCA/ B.Sc., कायद्यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, B Com

वेतन/ मानधन: दरमहा रु. 18,000/- ते रु. 1,42,400/- पर्यंत

अर्ज शुल्क – GEN/OBC – 1000 And SC/ST – 500/-

अधिकृत वेबसाईट – http://navodaya.gov.in/

 ऑनलाईन अर्ज करा

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच कळवण्यात येईल. अर्ज दिलेल्या लिंकवर सबमिट करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

जाहिरात PDF पहा

Leave a Comment