राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 193 जागांसाठी महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

 NMDC Limited Apprentice Recruitment राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात विविध पदांच्या १९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखतीची तारीख १५ ते २६ एप्रिल २०२४ आहे. कृपया तपशीलवार माहितीसाठी जाहिरात पहा.

उद्या लास्ट डेट – ५३४७ पदांची भरती सुरु

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार) रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.nmdc.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

भरले जाणारे पद –

  1. ट्रेड अप्रेंटिस
  2. टेक्निशियन ॲप्रेंटिस
  3. ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस

पद संख्या – १९३ पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार )

मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.)-494556

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment