कोणतीही परिक्षा नाही; 20 हजार पगार.. NCB Bharti 2024 असा करा अर्ज 

Join Telegram Channel Join Telegram Channel

NCB Bharti 2024 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत कर्मचारी कार चालक पदाच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

4थी पास वरून सफाई कर्मचारी पदांची भरती सुरू

या भरतीसाठी अर्ज पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या ऑफलाइन (दिलेल्या पत्त्यावर) सबमिट केले जावेत. पत्राद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आहे. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा. अधिक माहिती www.narcoticsindia.nic.in या वेबसाइटवर दिली आहे.

वयाची अट : 56 वर्षापर्यंत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director(Admn.), Narcotics Control Bureau, 2nd Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, New Delhi-110066

 जाहिरात

Leave a Comment