मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, इथे आहे अर्जाची लिंक !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Naval Dockyard Mumbai डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदासाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेडपद संख्या
One Year Training
इलेक्ट्रिशियन40
इलेक्ट्रोप्लेटर01
फिटर50
फाउंड्रीमन01
मेकॅनिक (Diesel)35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
मशीनिस्ट13
MMTM13
पेंटर (G)09
पॅटर्न मेकर02
पाईप फिटर13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
मेकॅनिक Reff. AC07
शीट मेटल वर्कर03
शिपराईट (Wood)18
टेलर (G)03
वेल्डर (G & E)20
मेसन (BC)08
I & CTSM03
शिपराईट (Steel)16
Two Year Training
रिगर12
फोर्जर & हीट ट्रीटर01
Total301

शैक्षणिक पात्रता: 

  1. रिगर: 08वी उत्तीर्ण
  2. फोर्जर & हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
  3. उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

शारीरिक पात्रता:

उंचीछातीवजन
150 सेमीफूगवून 05 सेमी जास्त45 kg

वयाची अट: किमान 14 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

Online अर्ज

अधिकृत वेबसाईट: पाहा

या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात पाहा

Leave a Comment