आठवी, १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी: नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये तब्बल 0301 पदांची भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Naval Dockyard Mumbai Bharti नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 301 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024  (11:50 PM) आहे.

मुंबई महानगरपालिका मध्ये पर्मनंट भरती ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात अर्ज….

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेडपद संख्या
One Year Training
इलेक्ट्रिशियन40
इलेक्ट्रोप्लेटर01
फिटर50
फाउंड्रीमन01
मेकॅनिक (Diesel)35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
मशीनिस्ट13
MMTM13
पेंटर (G)09
पॅटर्न मेकर02
पाईप फिटर13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
मेकॅनिक Reff. AC07
शीट मेटल वर्कर03
शिपराईट (Wood)18
टेलर (G)03
वेल्डर (G & E)20
मेसन (BC)08
I & CTSM03
शिपराईट (Steel)16
Two Year Training
रिगर12
फोर्जर & हीट ट्रीटर01
Total301

शैक्षणिक पात्रता: 

  1. रिगर: 08वी उत्तीर्ण
  2. फोर्जर & हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
  3. उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

शारीरिक पात्रता:

उंचीछातीवजन
150 सेमीफूगवून 05 सेमी जास्त45 kg

वयाची अट: किमान 14 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024  (11:50 PM)

परीक्षा: मे/जून 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 23 एप्रिल 2024]

जाहिरात (Notification): पाहा

Leave a Comment