सरकारी नोकरीची मोठी संधी! महिन्याला 77 हजार पर्यंत पगार, येथे करा अर्ज

Join Telegram Channel Join Telegram Channel

National Seed Corporation Bharti राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत “अनुवादक (अधिकृत भाषा) Gd. IV” पदाच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

कोणतीही परिक्षा नाही; 20 हजार पगार.. NCB Bharti 2024 असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indiaseeds.com/current–vacancy या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.indiaseeds.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयाची अट : 08 एप्रिल 2024 रोजी, 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 22,000/- रुपये ते 77,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, लखनौ, जयपूर, भोपाल, पटणा, सिकंदराबाद.

जाहिरात: येथे क्लिक करा

Leave a Comment