कोणतीही परिक्षा नाही, Car Driver पदाकरिता भरती सुरु

Join Telegram Channel Join Telegram Channel

Narcotics Control Bureau नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत कर्मचारी कार चालक पदाच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

मुंबई महानगरपालिका मध्ये पर्मनंट भरती ; ऑनलाईन अर्ज करा

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज  पाठविण्पयाचा पत्ता –  उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066

वयोमर्यादा – 56 वर्षे

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066 सदर पदांकरिता अधिक माहिती narcoticsindia.nic.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवसांच्या आत अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात

Leave a Comment