नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती , लगेच करा आवेदन !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Nagar Vikas Vibhag Maharashtra  नगर विकास विभाग महाराष्ट्र सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक कंत्राटी पद्धतीने. नगर विकास विभाग महाराष्ट्र भरती मंडळ, महाराष्ट्र यांनी मार्च 2024 च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे.

PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये 327 जागेसाठी आत्ताची महाभरती , नोकरीची संधी!

जिल्हा परिषद मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांकरीता नवीन भरती

नगर विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२४.

⇒ पदाचे नाव: सेवानिवृत्त सहाय्यक कक्ष अधिकारी आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक.

⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.

⇒ वयोमर्यादा: 65 वर्षांपर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2024.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपसचिव (आस्थापना), दालन क्रमांक १, मुख्य इमारत (सचिवांची दालने), चौथा मजला, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

उमेदवाराने सदर पदाकरिता अर्ज दि. २१.०३.२०२४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत “उप सचिव (आस्थापना), दालन क्र.१, मुख्य इमारत (सचिवांची दालने), ४ था मजला, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२” या पत्त्यावर पोहोचेल अशा रितीने पोस्टाने पाठवावा अथवा व्यक्तीशः आणून द्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२२८५४५७३/०२२-२२८२०४५५ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही तसेच या संदर्भातील कोणत्याही

Leave a Comment