मुंबई विद्यापीठ अंतर्गत शिपाई , गृहपाल, सुरक्षा रक्षक पदाकरीता महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

 Mumbai University माता वैष्णो देवी महाविद्यालय  मुंबई अंतर्गत “प्राचार्य, सहा. प्राध्यापक, लिपिक, ग्रंथपाल, शिपाई, गृहपाल, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे.

MSRTC : एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – saileelafoundation555@rediffmail.com

अधिकृत वेबसाईट – https://smvdu.ac.in/

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात

Leave a Comment