पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये तब्बल 01074 जागांची मोठी भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mumbai pune nagpur air service recruitment IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकुण 1074 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची महाभरती (शेअर करा!)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास ( 10+2 / Above from recognized Board)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

वेतन श्रेणी : 15,000/- ते 25,000 रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2024

अधिकृत वेबसाईट : igiaviationdelhi.com

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

या भरतीसाठी अर्ज www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून केवळ ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज सबमिट करावे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कोणत्याही स्तंभातील चुकीच्या माहितीमुळे अर्ज पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात पाहा

Leave a Comment