मुंबई येथे दहावी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती!

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mumbai Port Trust Bharti 2024 मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

चौथी पास वरून सफाई कामगार पदांसाठी नवीन भरती ; त्वरित करा अर्ज

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट -https://mumbaiport.gov.in/ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई, पिनकोड – ४०० ०१०

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही, त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात 1जाहिरात 
📑 PDF जाहिरात 2जाहिरात 

Leave a Comment