TMC : हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदाकरीता महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mumbai latest meghabharti टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ’ पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महिला स्टाफ नर्स , ऑफिसर, मेस हेल्पर, कॉम्प्युटर ऑपरेटर, परिचर इ. जागेसाठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका !

शैक्षणिक पात्रता: 12वी पास, पदवीधर, M.Sc., डिप्लोमा, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी, डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग / B.Sc. नर्सिंग.

वयाची अट : 07 मे 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट]

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28770 या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.tmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment