Nagar Vikas मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Nagar Vikas Vibhag Mumbai नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट” पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता पदनिहाय आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा. वयोमर्यादा: जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे. फी: अर्ज फी लागू नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-32.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.urban.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पहा

बस महामंडळ मध्ये तब्बल 0256 जागेसाठी मेगाभरती

Leave a Comment