एसटी महामंडळामध्ये विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती; लगेच अर्ज सादर करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

MSRTC Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नोकरीच्या शोधात आहात? महात्मा फुले कृषी विद्यापीठात 45,000 पगाराच्या नोकरीची संधी

विनापरीक्षा होणार थेट भरती; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये निघाली भरती

शैक्षणिक पात्रता: एम.ए. / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१

अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

PDF जाहिरात

Leave a Comment