रेल्वे मध्ये १८४७ पदांसाठी निघाली मोठी भरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Ministry of railways recruitment 2024 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 1113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

47 हजार पगाराची नोकरी; सहायक संचालक पदाकरिता भरती सुरु

या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावेत. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ मे २०२४ आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online  

जाहिरात : पाहा

Leave a Comment