दहावी वरून तब्बल 0733  जागेसाठी महाभरती

Join Telegram Channel Join Telegram Channel

Ministry of Railways notifications दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे.

बारावी पास वरून तब्बल ५३४७ पदांची महाभरती सुरु

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता: अर्जदारांनी किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) पूर्ण केलेली असावी. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे जारी केलेल्या संबंधित व्यापारात त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची 12 एप्रिल 2024 तारीख आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ऑनलाईन अर्ज https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

 PDF जाहिरात

Leave a Comment