दहावी वरून रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,113 जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका

Join Telegram Channel Join Telegram Channel

Ministry of Railways notifications  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदाच्या एकूण 1113 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  01 मे 2024 (11:59 PM)आहे.

बँकेत ०७वी पास उमेदवारांना शिपाई , चौकीदार ,माळी पदांसाठी पर्मनंट भरती ; त्वरित अर्ज करा

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment