मुंबई महानगरपालिका मध्ये पर्मनंट भरती , अर्ज करायला विसरु नका

Join Telegram Channel Join Telegram Channel

MCGM Bharti Notification बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे.

महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची महाभरती

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा

वेतन/ मानधन: दरमहा रु. 29,200/- ते रु. 92,300/- पर्यंत

वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज 20 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

अधिसुचना pdf

Leave a Comment