Mahavitaran : महावितरण अंतर्गत तब्बल 800 जागांसाठी भरती 

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mahavitaran महाराष्ट्र राज्य विद्युत वितरतन कंपनी लिमिटेड “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण ८०० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

50 हजार पगाराची नोकरी; भरतीसाठी त्वरित अर्ज करा

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे; पदवीधर अभियंता – 35 वर्षे.

अर्ज शुल्क : Open Category / Applied Against Open Category : रु. 500/- + GST [Reserved Category/ Orphan : रु. 250/- + GST]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

शुध्दीपत्रक पहाण्यासाठी

Leave a Comment