नोकरीच्या शोधात आहात? महात्मा फुले कृषी विद्यापीठात 45,000 पगाराच्या नोकरीची संधी

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mahatma Phule Krushi Vidyapith Bharti 2024 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “कृषी शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाभरती : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती

ऑनलाईन अर्ज करा; महावितरण भरती

शैक्षणिक पात्रता – Ph.D or Master’s degree with NET/SLET/SET prescribed by the UGC/ICAR in relevant field/subject or equivalent

नोकरी ठिकाण – राहुरी

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज शुल्क – Rs.500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर-425 306 जि. जळगाव

वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,000/- तेरु.45,000/- पर्यंत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/

इथे क्लिक करून जाहिरात पहा

Leave a Comment