महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ;अर्ज करायला विसरु नका

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर येथे ‘यंग प्रोफेशनल- II आणि यंग प्रोफेशनल- I‘ पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अग्निशामक विभाग मध्ये तब्बल 0150 जागांसाठी भरती , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक पात्रताबी.टेक. / बी.एस्सी., एम.टेक. / एम.एस्सी.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,000/- तेरु.35,000/- पर्यंत (पोस्टनुसार).

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005.

Official Site : www.mpkv.ac.in

जाहिरात : येथे क्लिक करा

Leave a Comment