MPBCDC : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात भरती लगेच अर्ज सादर करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mahatma Phule Corporation Bharti महात्मा फुले मागास विकास महामंडळ अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” ची एकूण 01 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन मोडमध्ये करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2024 आहे.

35 हजार पगाराच्या ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती अर्ज करायला विसरु नका

 • पदाचे नाव –विधी सल्लागार
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – न्यता प्राप्त नवद्यापीठातील कायदयाची पदव्यत्तर पदवी तसेच सनदारक पकवा सेवानवृत्त न्यायेश
 • नोकरी ठिकाण –मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता -महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024 
 • अधिकृत वेबसाईट – mpbcdc.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 • या भरतीसाठी अर्ज पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या ऑफलाइन (दिलेल्या पत्त्यावर) सबमिट केले जावेत.
 • पत्राद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2024 आहे.
 • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरेल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
 • तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.
 • अधिक माहिती www.mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Leave a Comment