महाराष्ट्र राज्य शासनांच्या समाज कल्याण विभागांमध्ये पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी, गट-ब पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

महिला उमेदवारांसाठी तब्बल 0220 जागेसाठी महाभरती , इथे करा अर्ज !

पुणे येथे प्राध्यापक, शिक्षक पदावर महाभरती

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate/login या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment