बारावी वरून शिपाई पदांकरीता पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Join Telegram Channel Join Telegram Channel

Maharashtra Prisons Department has the following new vacancies  महाराष्ट्र कारागृह विभागात पोलीस शिपाई पदांच्या 513 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज policerecruitment2024.mahait.org/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरु होतील.̆ अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in, www.mahaprisons.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

42 हजार पगाराची नोकरी; लिपिक, सहाय्यक, शिपाईसह विविध पदांची भरती, लगेच करा आवेदन !

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास

सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट : 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय- 33 वर्षे, अपंग- 45 वर्षे ]

शुल्क : 450/- रुपये [मागास प्रवर्ग:- 350/- रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

अर्जास सुरुवात : 05 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज (Online Apply) : येथे क्लिक करा

कारागृह विभाग पोलीस शिपाई भरती जाहिरात (Notification PDF): येथे क्लिक करा

Leave a Comment