वन विभाग भरती 2024 ,त्वरित अर्ज करा

Join Telegram Channel Join Telegram Channel

Mahaforest Bharti वन विभाग नाशिक अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदाच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन मोडमध्ये करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

RPF Bharti 2024 रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती

वयाची अट : 65 वर्ष

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

Leave a Comment